पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना प्रणित शिवव्यापारी सेना शहरप्रमुख युवराज भगवान दाखले यांनी तयार केलेल्या सन २०१८ या नविन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. यावेळी राऊत यांनी या दिनदर्शिकेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिक किशोर पाटील, शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज दाखले, उपशहरप्रमुख गणेश आहेर, चिंचवड विधानसभा प्रमुख निलेश भोरे, उपविधानसभा प्रमुख राज श्रीमंत गिरी, शिवसैनिक रोहीदास तांबे आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group