चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र स्वराज पक्ष, प्रहार जनशक्ती पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय जवान किसान पार्टी, ऑल इंडिया पॅंथर सेना ( परिवर्तन महाशक्ती) अधिकृत उमेदवार मारुती भापकर यांच्या कार्य अहवाल व गॅरेंटी पत्राचे प्रकाशन नुकतेच झाले.
मारुती भापकर यांच्या कार्य अहवाल व गॅरेंटी पत्राचे प्रकाशन महाराष्ट्र स्वराज पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते झाले. यावेळी सचिव धनंजय जाधव व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय झरे, प्रकाश जाधव, ब्रह्मानंद जाधव, शरद थोरात, नाना खरात आदि उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group