पिंपरी (Pclive7.com):- लिंक रोड,भाटनगर, पिंपरी येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी क्रमांक २ मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे तातडीने दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे.
त्यामुळे विद्युत दाहिनी क्रमांक २ दुरुस्तीसाठी दि. १२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत सुमारे पंधरा दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता नितीन देशमुख यांनी दिली.
























Join Our Whatsapp Group