भोसरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभेचे महा विकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी सहकुटुंब भोसरी रोड येथील मतदान केंद्रावर त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी भोसरी, दिघी रोड येथील मतदान केंद्रामध्ये त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी वैशाली गव्हाणे, श्रीमती. पुष्पाताई गव्हाणे, विराज गव्हाणे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group