पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ४.०४ एवढे मतदान झाले होते. ११ वाजेपर्यंत ११.४६ टक्के मतदान, दुपारी १ वाजेपर्यंत २१.३४ टक्के मतदान झाले. तर दुपारी ३ वाजेपर्यंत ३१.५८ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकारी यांनी दिली.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे आणि महाविकास आघाडीचे सुलक्षणा शीलवंत यांच्यात थेट लढत होत आहे. दरम्यान पिंपरी विधानसभेतील दिव्यांग दिपक कुकरेजा, वय ६७ यांनी पिंपरी येथील शाळेमध्ये मतदान केले.
२०६ पिंपरी विधानसभा
सकाळी ०९.०० वाजे पर्यन्त ४.०४ टक्के मतदान
सकाळी ११.०० वाजे पर्यन्त ११.४६ टक्के मतदान
दुपारी १.०० वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान
पुरुष :- ४७३३७
स्त्री :- ३६१५०
इतर :- ०५
एकूण :-८३४९२
टक्केवारी :-२१.३४%
दुपारी ३.०० वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान
पुरुष -६७६३४
स्त्री -५६०२१
इतर -०६
एकूण -१२३६६१
टक्केवारी -३१.५८%

























Join Our Whatsapp Group