मावळ (Pclive7.com):- मावळ विधानसभा मतदारसंघ महायुतीचे सुनील शेळके यांनी तिसऱ्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. तिसरी फेरी अखेर शेळके यांनी 9970 मतांची आघाडी घेतली.
तिसरी फेरी
सुनील शेळके (अजित पावर गट) : १७०३८
बापू भेगडे (अपक्ष) : ७०६८
आघाडी
अजित पवार गटाचे सुनील शेळके ९९७०
मतांनी आघाडीवर






















Join Our Whatsapp Group