पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघात पहिला फेरीत महायुतीचे शंकर जगताप यांनी ७८१० मतांची आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे राहुल कलाटे पिछाडीवर आहेत.
पहिली फेरी
शंकर जगताप – ९४८२ ( १९८० आघाडी)
राहुल कलाटे – ७५०२
दुसरी फेरी
शंकर जगताप – ११४४२ (५६३० आघाडी)
राहुल कलाटे – ५८१२