भोसरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे महेश लांडगे यांनी पहिल्या फेरीत 2209 मतांची आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे हे पिछाडीवर आहेत.
पहिली फेरी
महेश लांडगे – ७,६९१
अजित गव्हाणे – ५,४८२
(महेश लांडगे यांना आघाडी २२०९)






















Join Our Whatsapp Group