पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघात आठव्या फेरी अखेर महायुतीचे शंकर जगताप यांनी ३४,३२७ मतांची आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे राहुल कलाटे पिछाडीवर आहेत.
पहिली फेरी
शंकर जगताप – ९४८२ ( १९८० आघाडी)
राहुल कलाटे – ७५०२
दुसरी फेरी
शंकर जगताप – ११४४२ (७६१० आघाडी)
राहुल कलाटे – ५८१२
तिसरी फेरी
शंकर जगताप – ८२९५ (११३७४ आघाडी)
राहुल कलाटे – ४५३१
चौथी फेरी
शंकर जगताप – ९८७१ (१५१८८ आघाडी)
राहुल कलाटे – ६०४७
पाचवी फेरी
शंकर जगताप – १०५४१ (२०१२२ आघाडी)
राहुल कलाटे – ५६०७
सहावी फेरी
शंकर जगताप – १०३९० (२४८९५ आघाडी)
राहुल कलाटे – ५६१७
सातवी फेरी
शंकर जगताप – १०३९८ (३०९३४ आघाडी)
राहुल कलाटे – ४३५९
आठवी फेरी
शंकर जगताप – ९१८४ (३४३२७ आघाडी)
राहुल कलाटे – ५७९१






















Join Our Whatsapp Group