भोसरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे महेश लांडगे यांनी चौथ्या फेरी अखेर १३,०९८ मतांची आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे हे पिछाडीवर आहेत.
पहिली फेरी
महेश लांडगे – ७,६९१
अजित गव्हाणे – ५,४८२
(महेश लांडगे यांना आघाडी २२०९)
चौथी फेरी
महेश लांडगे – ४०,१२४
अजित गव्हाणे – २७,०२६
(महेश लांडगे यांना आघाडी १३०९८)