पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभा मतदार संघात बारावी फेरी अखेर महायुतीचे अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे यांनी २४,७१८ मतांची आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत पिछाडीवर आहेत.
पहिली फेरी
अण्णा बनसोडे – ७४८३ (४२८८ आघाडी)
सुलक्षणा शिलवंत – ३१९५
चौथी फेरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – २६३०१
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – १३८८४
आघाडी –
अण्णा बनसोडे – १२४१७
पाचवी फेरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – ३२२८६
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – १७२००
आघाडी –
अण्णा बनसोडे – १५०८६
बारावी फेरी
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार) – ६७६१९
सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार) – ४२९०१
(आघाडी -अण्णा बनसोडे – २४७१८)






















Join Our Whatsapp Group