भोसरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे महेश लांडगे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत हॅट्रिक साधली आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांचा पराभव केला आहे.
पहिली फेरी
महेश लांडगे – ७,६९१
अजित गव्हाणे – ५,४८२
(महेश लांडगे यांना आघाडी २२०९)
चौथी फेरी
महेश लांडगे – ४०,१२४
अजित गव्हाणे – २७,०२६
(महेश लांडगे यांना आघाडी १३०९८)
तेविसाव्या फेरी अखेर –
महेश लांडगे (भाजप) – 221578
अजित गव्हाणे (राष्ट्रवादी शरद पवार) – 148097
आघाडी –
महेश लांडगे – 63644
(बातमी अपडेट होत आहे)






















Join Our Whatsapp Group