पिंपरी (Pclive7.com):- कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची अचानकपणे प्रकृती बिघडली आहे. नागपूर येथून ते पुणे विमानतळावर उतरले असता त्यांना प्रचंड घाम फुटूला. विमानतळावरच तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेत. भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे हे सध्या त्यांच्यासोबत असून सदाभाऊंची तब्बेत आता बरी असल्याचे लांडगे यांनी सांगितले.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुणे विमानतळावर उपचार सुरू





















Join Our Whatsapp Group