मोहननगर शिवसेना शाखेत मास्क वाटप व सॅनिटायझर गाडीचे उद्घाटन
पिंपरी (Pclive7.com):- युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांच्या वतीने खंडोबा माळ मंदिरासमोरील ऐश्वर्यम वेंचर सोसायटीच्या शेजारील जागेत वृक्षारोपण करण्यात आले.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2021/06/IMG-20210613-WA0009-766x1024.jpg)
तसेच मोहननगर शिवसेना शाखेत मध्ये मास्क वाटप व सॅनिटायझरच्या गाडीचे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले आणि महिला शिवसेना महिला संघटिका वैशाली मराठे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख सोमनाथ अलंकार, मधुसूदन आंबुसकर, युवासेना अधिकारी निखिल येवले, शिवसेना शाखाप्रमुख नागेशजी नामदे, युवासेना शशिकांत पाडाळे, भाई भोसले, कमलेश पवार, वटेकाका, संतोष धावडे, रघुनाथ कदम, बाळासाहेब पाटील, मनोज मोहिते, रोहित खजिनदार, गणेश पड, स्वप्नील येवले, पंकज लिंगे, सुमीत धुमाळ, गौरव कासार, महिला आघाडी मंदा फड, स्मिता पाटील, प्रांजल वाडेकर, धावडेताई, आयाेजक शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव उपस्थित होते.