पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असताना देखील काही नागरीक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते.
शनिवारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अशा बेशिस्त 153 नागरिकांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –
एमआयडीसी भोसरी (30), भोसरी (04), पिंपरी (17), चिंचवड (02), निगडी (01), आळंदी (06), चाकण (00), दिघी (01), सांगवी (05), वाकड (18), हिंजवडी (16), देहूरोड (09), तळेगाव दाभाडे (12), तळेगाव एमआयडीसी (16), चिखली (05), रावेत चौकी (05), शिरगाव चौकी (04), म्हाळुंगे चौकी (02)






















Join Our Whatsapp Group