पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती बाप्पा आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो आम्हाला पाठवा..!

गणेशोत्सवानिमित्त ‘पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज’ने वाचकांसाठी आयोजित केलेल्या ‘घरचा बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत तुमच्या घरातील गणपती आणि त्या भोवती केलेली सुंदर आरास याचा छानसा फोटो [email protected] या ई-मेलवर किंवा 8208931284 या व्हॉटस्अँप नंबरवर पाठवा. फोटोसोबत आपले नाव आणि पत्ता (मराठीमध्ये) लिहावे. आपल्या गणपती बाप्पाचा फोटो आमच्या ‘Pclive7.com’ या वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल.
- (घरचा बाप्पा – ०८)
०१) नम्रता हाउसिंग सोसायटी, नखाते नगर, थेरगाव.

०२) आकाशी विरभद्र गजबार, साई सुंदर पार्क तालेरा रोड केशवनगर चिंचवडगाव. 411033

०३) वृषभ रोहिदास कवडे, रामनगर रहाटणी पुणे – १७

०४) भाग्यश्री स्वामी, पिंपरी चिंचवड.

०५) आयुष राजेश तळे, बाबुराव ढोरे भवन, जुनी सांगवी पुणे २७.

०६) भाऊसाहेब पाटील, पार्श्वनाथ प्रतिष्ठा सोसायटी, पूर्णानगर चिंचवड.

०७) यास्मिन उंबरदंड, पिंपळे गुरव.

०८) वेंकट रेड्डी शिवारेड्डी अल्गुळे, हरी ओम अपार्टमेंट, फ्लॅट.1A, संडविक कॉलनी, दिघी रोड भोसरी.

०९) मनोज भरत मापारी, भोसरी.

१०) स्वप्निल कुलकर्णी, आर.एल 180, शाहुनगर, चिंचवड, पुणे 411019

११) सचिन सुरेश सासवडे, रुद्रसमर्थ प्लाझा, विठ्ठलवाडी आकुर्डी पुणे-३५.

१२) वैष्णवी रवींद्र घुले, रोड नंबर १२, आळंदी-दिघी रोड, गणेश नगर, बोपखेळ पुणे-४११०३१.

१३) आकांशा अक्षय भारद्वाज, मोरया कृपा ८२/२, सुदर्शन नगर, पिंपळे गुरव.

१४) नितीराज कोतवाल, कोतवाल वाडी चर्होली बु.

१५) संभाजी शिंदे, पिंपरी चिंचवड.





















Join Our Whatsapp Group