पिंपरी (Pclive7.com):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या वतीने आज दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय घटनेच्या प्रास्ताविकाचे वाचन केले.

याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, महाप्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, शहराचे सरचिटणीस बाबा सरोदे, कार्याध्यक्ष योगेश भोसले, अध्यक्ष नितीन पटेकर, कामगार आघाडीचे अध्यक्ष दुर्गप्पा देवकर, माजी नगरसेविका लताताई ओव्हाळ, उपाध्यक्ष संभाजी वाघमारे, शाखा अध्यक्ष दिनकर मस्के, धर्मेंद्र थोरात, भारत भगत, शाखा अध्यक्ष आनंद गायकवाड, राघू साबळे, सत्यवान कोले, अमोल वारभुवन, दीपक वारभुवन, बालाजी जाधव, जोगदंड, विलास पाटील, नागनाथ बनसोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group