पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कैलास कुंजीर आणि मित्र परिवाराच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शामकांत देवरे, किरण इंदलकर, युवराज चौधरी, साईनाथ चित्ते, अनिल भामरे, विपुल बारहाते, बालाजी राजमाने, परीक्षित पाध्ये, भूषण महाजन, निशिकांत कार्ला, विजय समधानी, अमित कन्यान, कैलास पुरी दिवज्योत सिंग, विनोद तसेच येथील ‘ट्रायोज टस्करस’ क्रिकेट संघाचे सर्व सदस्य ही उपस्थित होते.
पर्यावरणाच्या दृष्टिने प्रत्येकाने झाडे लावणे गरजेचे असल्याचे मत या वेळी कैलास कुंजीर यांनी व्यक्त केले. या पुढेही आम्ही वृक्षारोपणावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.





















Join Our Whatsapp Group