पिंपरी (Pclive7.com) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांच्या पुढाकाराने, शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचालित कै.भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर, श्रीमती. लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय आणि एल.बी.टी इंग्लिश मिडीअम स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने कै. लक्ष्मीबाई भाऊसाहेब तापकीर यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आंतर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक मयुर कलाटे, तुषार कामठे, नगरसेविका उषा काळे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, माजी नगरसेविका अनिता तापकीर, संचालक राजुशेठ पवार, युवा नेते सागर तापकीर आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group