
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड टेनिक्वाईट असोसिएशनच्या सन २०२६ साठीच्या नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रफिक इनामदार, तर कार्याध्यक्षपदी मुकेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी सत्यवान वाघमोडे आणि खजिनदारपदी रामेश्वर हराळे सर यांची निवड झाली आहे.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : रफिक इनामदार
कार्याध्यक्ष : मुकेश पवार
सचिव : सत्यवान वाघमोडे
खजिनदार : रामेश्वर हराळे सर
उपाध्यक्ष : १. स्नेहा कुंडप २. सुजाता चव्हाण ३. किरण अडागळे ४. सचिन नाडे
सहसचिव : १. सीमा चव्हाण २. आरती काळभोर ३. मधुकर रासकर ४. ज्ञानेश्वरी लोखंडे मॅडम
सहखजिनदार : अभिजीत गबाळे सर
कार्यकारिणी सदस्य : १. शिवाजी बादल २. राजू माळी ३. राहुल दोहात्रे सर ४. प्रज्ञावंत कांबळे

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील टेनिक्वाईट खेळाच्या विकासाला चालना मिळेल, तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

निवड झालेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.


















Join Our Whatsapp Group