बालेवाडी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभेचे मतमोजणीला सकाळी ८ वाजता बालेवाडी येथे सुरुवात झाली अाहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत तिसऱ्या फेरीत शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार हे २४३१ मतांनी आघाडीवर आहेत. पिंपरीमध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार विरुद्ध राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आणि वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब गायकवाड यांच्यात तिरंगी लढत आहे.
तिसरी फेरी
गौतम चाबुकस्वार (शिवसेना) – १४३२१
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी) – ११८९०






















Join Our Whatsapp Group