बालेवाडी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभेचे मतमोजणीला सकाळी ८ वाजता बालेवाडी येथे सुरुवात झाली अाहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत पहिल्या फेरीत शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार हे २१२५ मतांनी आघाडीवर आहेत. पिंपरीमध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार विरुद्ध राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आणि वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब गायकवाड यांच्यात तिरंगी लढत आहे.
दुसरी फेरी
गौतम चाबुकस्वार (शिवसेना) – १०३७२
अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी) – ८२४७
बाळासाहेब गायकवाड (वंचित) – ३४२






















Join Our Whatsapp Group