बालेवाडी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे मतमोजणीला सकाळी ८ वाजता बालेवाडी येथे सुरुवात झाली अाहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे २८६ मतांनी आघाडीवर आहेत. चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप विरुद्ध सर्व पक्षीय पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात थेट लढत आहे.
पहिली फेरी
लक्ष्मण जगताप (भाजपा) – ६०५०
राहुल कलाटे (अपक्ष) – ६३३६






















Join Our Whatsapp Group