बालेवाडी (Pclive7.com):- भोसरी विधानसभा मतदारसंघातआमदार महेश लांडगे विरुद्ध माजी आमदार विलास लांडे यांच्यात लढत होत आहे. पिंपरीप्रमाणेच या ठिकाणी देखील विद्यमान आमदार विजय मिळवणार की पुन्हा माजी आमदार निवडून येणार हे आता थोड्या वेळातच समजणार आहे.
तिसरी फेरी-
महेश लांडगे – 25 हजार 496
विलास लांडे – 12 हजार 777
महेश लांडगे 12 हजार 719 मतांनी आघाडीवर
पहिली फेरी
महेश लांडगे – 8 हजार 481
विलास लांडे – 4 हजार 94
महेश लांडगे 4 हजार 387 मतांनी आघाडीवर






















Join Our Whatsapp Group