बालेवाडी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे मतमोजणीला सकाळी ८ वाजता बालेवाडी येथे सुरुवात झाली अाहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत तिसऱ्या फोरीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप २८१२ मतांनी आघाडीवर आहेत. चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप विरुद्ध सर्व पक्षीय पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात थेट लढत आहे.
तिसरी फेरी
लक्ष्मण जगताप (भाजपा) – १८८३१
राहुल कलाटे (अपक्ष) – १६०१९






















Join Our Whatsapp Group