पिंपरी (Pclive7.com):- पीएमपीएमएलमधून सेवानिवृत्त झालेल्या नेहरूनगर आगारातील वाहक नारायण साळवे व चेकर रमेश मळेकर यांचा चिंचवड स्थानकात सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्तीनंतर पुढील आयुष्यातील क्षण हे आनंद जावेत अशा शुभेच्छा देखील याप्रसंगी देण्यात आल्या.

चिंचवड स्थानकात करण्यात आलेल्या या सत्कार कार्यक्रमाला स्थानक प्रमुख चेकर कैलास सोनकर, चेकर नंदकुमार माने, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड प्रतिनिधी तथा अध्यक्ष पंचशील ग्रुप कोथरूड आगारचे नागेश गायकवाड, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड नेहरूनगर आगारचे प्रतिनिधी सोमनाथ भोसले आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group