पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे जयंती निमित्त त्यांच्या बर्ड व्हॅली, संभाजीनगर येथील पुतळ्यास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते कुशाग्र कदम, जीवन बो-हाडे, सागर तापकीर उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group