पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये सध्या चर्चा आहे ती आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाची… त्यांच्या चाहत्यांवर्गाने शहरातील सर्वच भागात फ्लेक्सच्या माध्यमातून आमदारांवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय… अनेकांनी विविध कार्यक्रमाचे ही आयोजन केलंय… त्यातलाच संदीप आणि सलील कुलकर्णी यांचा एक कार्यक्रम म्हणजे आयुष्यावर बोलू काही… गाण्याची आवड असलेल्या महेश लांडगे यांनी या ही कार्यक्रमाला हजेरी लावली…हजेरी लावली असे नाही तर एक गाणे ही म्हंटल….आणि पुढच्या तीन चार दिवस चालणाऱ्या लांडगे यांच्या वाढदिवस सोहळ्याची संगीतमय सुरुवात झाली…!





















Join Our Whatsapp Group