पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे गुरव येथील तुकाराम पांडुरंग जवळकर (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर यांचे वडील, तर माजी नगरसेविका वैशाली जवळकर यांचे सासरे होत. तुकाराम जवळकर पंच क्रोशीतील नामांकित पैलवान होते. तसेच दांडगा जनसंपर्क व मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तीमत्व होते, यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


























Join Our Whatsapp Group