पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबासाहेब धुमाळ यांचे आज दि.२५ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
बाबासाहेब धुमाळ २०१२-१७ दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेचे शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक होते. ते सध्या बारामतीचे विद्यमान शिवसेना जिल्हाप्रमुख पदावर होते. त्यांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता.पुणे जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांचे निगडीच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.





















Join Our Whatsapp Group