पिंपरी (Pclive7.com):- थेरगाव येथील क्रांतीवीरनगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसने अचानकपणे पेट घेतला. सायंकाळी पावने पाच वाजता ही घटना घडली. रहाटणी येथील अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी झाली असून बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहाणी झालेली नसून एका खाजगी कंपनीची ही बस असल्याचे समजते. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.
थेरगावमध्ये खाजगी बस जळून खाक






















Join Our Whatsapp Group