
पिंपरी (Pclive7.com):- मराठी माणसाच्या हितासाठी आज मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष एकत्र येत अधिकृत पणे युतीची घोषणा करण्यात आल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकामध्ये शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकमेकांना लाडू भरवत जल्लोष साजरा केला आहे.

आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस असून, दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येत आज युतीची अधिकृत घोषणा केल्याने मराठी जनतेचा आणि महाराष्ट्राला याचा मोठा फायदा असून असं मत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.






















Join Our Whatsapp Group