पिंपरी (Pclive7.com):- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती पिंपरीतील राष्ट्रवादी कार्यालयात साजरी करण्यात आली. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी पूजन केले, तसेच आण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, प्रवक्ते फजल शेख, आनंदा यादव, विनोद कांबळे, सचिन माने, संजय औसरमल, मनिषा गटकळ, इम्रान शेख, बाळासाहेब पिल्लेवार, मनिष शेडगे, गणेश पुंडे, संदीप पाटील, मनोहर भोसले, प्रशांत कडलग, शशिकांत निकाळजे, सविता धुमाळ, उल्हास चंदनशिवे, सुनिल अडागळे आदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group