पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील गुरू फौंडेशन ही संस्था मार्च २०१७ पासुन शैक्षणिक आणि पर्यावरण ह्या दोन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. विद्यार्थ्यांसाठी आता ही संस्था रेफरल डोनेशन शिष्यवृत्ती योजना घेऊन आली आहे. या योजनेत सर्वांनीच सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक जोशी यांनी केले आहे.
🎯 “गुरू फौंडेशन” शिष्यवृत्ती योजना २०१९-२०
(Guru Foundation Scholarship 2019-20)
🎯 “Go Green Education”
(Let’s Help Each other… You Find we Fund…)
🎯 गुरू फौंडेशन ही संस्था मार्च २०१७ पासुन शैक्षणिक आणि पर्यावरण ह्या दोन क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.
🎯 शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना असे निदर्शनास आले की शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागामध्ये शिक्षणासाठी भरमसाठ फी घेऊन सुद्धा शिक्षण पद्धती मध्ये असणाऱ्या त्रुटींमुळे पाल्याचा आणि पालकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे.
🎯 मुलांमध्ये असणारे जन्मजात गुण ओळखुन जर त्या पद्धतीने मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य वयात योग्य शिक्षण मिळाले तर मुलांचा सर्वांगीण विकास होण्यापासुन कोणीही रोखू शकणार नाही.
🎯 “गुरू फौंडेशन” ही संस्था “Go Green Education” ह्या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्या पर्यंत आपल्या पाल्यासाठी असणारे योग्य शिक्षण आणि ह्या योग्य शिक्षणासाठी लागणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा शिष्यवृत्ती (Scholarship) मिळण्यासाठी ही संकल्पना घेऊन आलो आहोत.
ह्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबास (गुरू फौंडेशनच्या रजिस्टर मेंबर) साठी सन २०१९-२० साठी रू ५,५५,०००/- शिष्यवृत्ती (Scholarship) योजना घेऊन आलो आहोत.
🎯 ह्या शिष्यवृत्ती (Scholarship) योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांना फक्त दोन (अटी) गोष्टीची पूर्तता करावी लागणार आहे.
🎯 सर्वात प्रथम आपण “गुरू फौंडेशन” सोबत रू ६०००/- भरून रजिस्ट्रेशन करणार आहात. (One time registration Fees)
🎯 आपल्या संकल्पनेच्या ब्रीद वाक्यानुसार (Let’s help each other… You find we fund) आपलं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत आपणास आपल्या सारख्याच फक्त तीन गरजू कुटुंबाना ह्या संकल्पनेमध्ये सामील करून घ्यायचे आहे. (One time process)
🎯 “गुरू फौंडेशन” “Go Green Education” ह्या संकल्पनेमध्ये सामील होणाऱ्या आणि शिष्यवृत्ती (Scholarship) मिळवणाऱ्या प्रत्येक कुटुंबाने सहा झाडे (रोप) आपल्या घरामध्ये, सोसायटीमध्ये किंवा जिथे ही झाडे जगवता येतील अशा ठिकाणी लावायची आहेत.
🎯 वरील दोन्ही गोष्टी (अटींची) पूर्तता झाल्यानंतर सहा महिने आणि सहा टप्प्यात आपणास रू ५,५५,०००/- शिष्यवृत्ती (Scholarship) देण्यात येईल.
“गुरू फौंडेशन” २०१९-२० ह्या शैक्षणिक वर्ष मध्ये ही शिष्यवृत्ती (Scholarship) योजना फक्त ६००० कुटुंबांसाठी तयार करण्यात आली आहे.
🎯 त्वरा करा लवकरात लवकर ह्या योजनेचा फायदा घ्या… आजच गुरू फौंडेशन सोबत रजिस्ट्रेशन करून आपली शिष्यवृत्ती (Scholarship) निश्चित करा.
अधिक माहिती आणि रजिस्ट्रेशन साठी:
www.gurufoundation.in
Call: 744 744 2221
7447 611 477
🎯 महत्त्वाचे: हे कुठल्याही प्रकारचे नेटवर्क मार्केटिंग, MLM नाही.