पिंपरी (Pclive7.com):- ख्रिसमस निमित्त पिंपरी बाळासाहेबांची युवा सेना व ख्रिस्ती युवक संघटनांकडून अनाथ मुला कडून केक कापून व अन्नदान करून साजरा करण्यात आला.

ह्यावेळेस उपयुवा अधिकारी अविनाश जाधव, सुप्रिया काटे, अस्मिता कांबळे, रंजीत लांडगे, अक्षय हारके, हेमंत आडसुळे, बुद्धी सागर गायकवाड, अल्बम दादा खर्चने, रवी दापसे, निलेश देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमचे आयोजन बाळासाहेबाची युवासेना पिंपरी अधिकारी निलेश हाके व ख्रिस्ती युवक संघटना अध्यक्ष दावीद भाऊ पहिलवान ह्यांनी केले होते.





















Join Our Whatsapp Group