पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य. यांच्या वतीने चिंचवडमध्ये नविन वर्षाचे स्वागत “दुध पिऊन करा, दारू पिऊन नको” असा संदेश देत ३१ डिसेंबरच्या रात्री पोलीस आणि नागरिकांना मोफत दूध वाटप करण्यात आले.

यावेळी चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिलीप शिंदे, उपनिरिक्षक शंभू रणवरे, पीएसआय राजेश मोरे, संस्थापक/ अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजीत सिंग, भगवंत सिंह, राकेश सायकर, उदय वाडेकर, प्रशांत भालेराव, वसंत ढवळे आदि उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group