पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ द. चिंचवडे यांना पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून गजानन चिंचवडे यांनी सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. “पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष हिंदुरत्न डॉ. रविंद्र भोळे यांच्या हस्ते पुणे येथे गजानन चिंचवडे यांना देण्यात आला.
Tags: गजानन चिंचवडेपद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कारपिंपरी चिंचवडपोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन
























Join Our Whatsapp Group