पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जेष्ठ नगरसेविका माई काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलायं. तर उपमहापौरपदी राजू बनसोडे यांनी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group