पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज (दि.०४) नवीन कोरोना रुग्णांची संख्या ३५० इतकी झाली आहे. दरम्यान आज ओमिक्राॅनचा १ रूग्ण आढळून आला आहे.
कोरोनामुळे एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील ४ हजार ५२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील २ लाख ७९ हजार ९२२ जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या ८०५ सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील ५७२ रुग्ण गृहविलगीकरणात असून २३३ सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
आज दिवसभरात १२ हजार १४८ नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत ३० लाख १ हजार ४४७ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.
🚨 Pcmc Corona Update’s🚨
सौजन्य – Pclive7.com
पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज
मंगळवार दि.०४ जानेवारी २०२२
📲 अपडेट्स सायं ०४ पर्यंतचे📲
📉 आज पॉझिटिव्ह रूग्ण = ३५०
📉 आज ओमिक्रॉन रूग्ण = ०१
📉 एकूण पॉझिटिव्ह = २७९९२२
📉 सध्या शहरात रूग्ण = ८०५
(रूग्णालय २३३ + क्वारंटाईन ५७२)
📉 एकूण मृत = ४५२६ (आज = ००)
(०० Pcmc, ०० हद्दीबाहेरील)
📉 एकूण कोरोनामुक्त = २७५३२२
(आज २९ रूग्ण डिस्चार्ज)
📉 आज संशयित रूग्ण = ४८७६
📉 दैनंदिन सर्व्हेक्षण = २२६४
💉 आज लसीकरण = १२१४८
(एकूण = ३००१४४७)
🏥 Source – PCMC Health Dept.🏥
Join Telegram Group👇👇
https://t.me/Pclive7