नवी दिल्ली (Pclive7.com):- पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज पहाटे ३ वाजता त्यांच्या दिल्ली येथील घरातून अटक करण्यात आली. पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
डीएसकेंनी कोर्टाला फसवले असल्याचे शुक्रवारीच कोर्टाने म्हटले होते. त्यामुळे डीएसके यांना कोणत्याही क्षणी अटक होणार हे निश्चित होते. त्यानुसार आज पहाटे दिल्लीतून त्यांना अटक करण्यात आली.





















Join Our Whatsapp Group