पिंपरी (Pclive7.com):- एमआयएम पक्षाचे पिंपरी चिंचवडचे माजी शहराध्यक्ष अकील मुजावर यांची पश्चिम महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
२८ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे महाअधिवेशन पिंपरीकील एच.ए ग्राऊंड येथे पार पडले. वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर आणि आमदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थित मुजावर यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.