पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या कायदा सल्लागारपदी ॲड. कश्यप खंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इंडियन बॉडी बिल्डिंग ॲन्ड फिटनेस फेडरेशनचे सरचिटणीस डॉ संजय मोरे यांच्या हस्ते हे निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.
ॲड.खंडागळे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शरीर शौष्ठवपट्टू आहेत.
महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे निवडीचे पत्र देण्यात आले. ॲड. खंडागळे हे राज्य पातळीवर सल्ला देण्याचे कार्य करणार आहेत.






















Join Our Whatsapp Group