पिंपरी (Pclive7.com):- युवासेना सचिव वरूण सरदेसाई व शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
युवासेना सचिव वरूण सरदेसाई व शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी युवा सेनेकडून वृक्षारोपण व दापोडी येथील अनाथ आश्रमास अन्नदान व अन्नधान्य वाटप करण्यात आले.
ह्यावेळेस प्रमोद गायकवाड, रवी नगरकर, अविनाश जाधव, अभिजित कांबळे, राहुल जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके ह्यांनी केले होते.

























Join Our Whatsapp Group