पिंपरी-चिंचवड शहरासह पवना धरणाचे पाणी पुणे जिल्हा व सोलापूर जिल्ह्याची तहान भागवते. तसेच या परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्यामुळे मोठा दिलासा मिळतो. म्हणून या पवित्र पवनामाईचे व अथांग जलाशयाचे पुजन कृतज्ञता भाव म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिंपळे सौदागर परिसरातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपळे सौदागरमध्ये पवनामाईचे पूजन




















Join Our Whatsapp Group