भोसरी (Pclive7.com):- केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल प्री स्कूल कृष्णानगर शाखेचे दिमाखदार पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.

भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन डॉ. धनंजय वर्णेकर, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, शाखाप्रमुख सोनाली कुटे, सचिन सानप, माजी नगरसेवक कुंदन गायकवाड तसेच ज्येष्ठ नागरिक व मित्रपरिवार उपस्थित होते.

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल कृष्णानगर शाखेच्या डायरेक्टर कीर्ती मारुती जाधव आभार व्यक्त केले.
Tags: उद्घाटनकृष्णानगरकृष्णानगर येथे केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल प्री स्कूलच्या शाखेचे उद्घाटनकेंब्रिज चाम्स इंटरनॅशनल प्री स्कूल





















Join Our Whatsapp Group