पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून पोलिसांसाठी सुरू असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे मत चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिलीप शिंदे यांनी व्यक्त केले.

चिंचवड पोलीस स्टेशनचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिलीप शिंदे यांचे पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन पोलीसांसाठी करत असलेल्या कार्याबद्दल कौतुक केले.
याप्रसंगी पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन लाड, उपाध्यक्ष कमलजित सिंग, सचिव विनायक येवले, केशव त्रिभुवन, रमेश औसरमल आदि उपस्थित होते.
Tags: गजानन चिंचवडेचिंचवड पोलीस स्टेशनदिलीप शिंदे यांनीपोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनवरिष्ठ पोलीस निरिक्षकवरिष्ठ पोलीस निरिक्षक दिलीप शिंदे
























Join Our Whatsapp Group