पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने, आंतरराष्ट्रीय चॅम्पियन कु.तृप्ती शामराव निंबळे हिने नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, युवक अध्यक्ष शुभम चिंचवडे, मावळ लोकसभा महिला अध्यक्षा शैलाताई निकम,पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा सरिता ताई साने, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजित सिंग, पिंपरी विधानसभा सचिव राकेश सायकर आदि उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group