पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमख आदित्य ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवड विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
पद, नाव व कंसात कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे : विधानसभा युवा अधिकारी : विशाल नाचपल्ले (चिंचवड विधानसभा), शुभम महादेव मुळे (पिंपरी विधानसभा) शहर समन्वयक : उमेश डोके (पिंपरी-चिंचवड शहर). उपशहर युवा अधिकारी: मयूर प्रभाकर पवार (पिंपरी-चिंचवड शहर), रोहन कैलास वाघेरे (पिंपरी-चिंचवड शहर), निखिल उमाकांत दळवी (पिंपरी-चिंचवड शहर), भाऊसाहेब श्रीराम जाधव (पिंपरी-चिंचवड शहर), सुमित रमेश निकाळजे (पिंपरी-चिंचवड शहर), तुषार अशोक भुजबळ (पिंपरी-चिंचवड शहर), संदीप बबन लोंढे (पिंपरी-चिंचवड शहर), विनायक राजेंद्र दळवी (पिंपरी-चिंचवड शहर), प्रविण धोंडप्पा पाटील (पिंपरी-चिंचवड शहर), गौतम भिमराव लहाने (पिंपरी-चिंचवड शहर), दीपक राजेंद्र टकले (पिंपरी-चिंचवड शहर), गणेश सुरेश जोशी (पिंपरी-चिंचवड शहर), ओमकार जगदाळे (पिंपरी-चिंचवड शहर), मोहित महेशकुमार भिसे (पिंपरी-चिंचवड शहर), चेतन किसन साळुंके (पिंपरी-चिंचवड शहर).