पिंपरी (Pclive7.com):- धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांना एक हक्काचे व्यासपीठ सौ. कीर्ती मारुती जाधव यांनी निर्माण करून दिले आहे. यात सर्व महिला अतिशय आनंदाने सहभागी होतात. यामध्ये कृष्णानगर, फुलेनगर, शरदनगर, कोयनानगर, घरकुल परिसरातील महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये गप्पागोष्टी डान्स वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, झिम्मा, फुगडी हे सर्व घेण्यात आले.
महिला दिन साजरा करण्यासाठी सर्व टीचर्स स्टाफ यांनी खूप परिश्रम घेतले. सर्व महिला आल्याबद्दल केंब्रिज चाम्स इंटरनॅशनल प्री स्कूल कृष्णानगर ब्रांच चे डायरेक्टर सौ. कीर्ती मारुती जाधव यांनी आभार व्यक्त केले.
























Join Our Whatsapp Group