पिंपरी (Pclive7.com):- हुंदाई (HYUNDAI) मोटार इंडिया कंपनीकडून आणि गारवे हुंदाई अंतर्गत गारवे मोटर्स यांच्या ताथवडे, वडगाव, वाकड, नारायणगांव आदि ठिकाणच्या शोरूममध्ये सर्व हुंदाई ग्राहकांसाठी उद्या रविवारी (दि.२३) १ दिवसाकरिता ‘ह्युदाई आल्वेज आराऊंड कॅम्प’ आयोजित करण्यात आहे. हा कॅम्प सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू होणार आहे.

या कॅम्पमध्ये सेल्स, सर्व्हिस आणि एक्सचेंज डिपार्टमेंट या सर्वांचा सहभाग असलेल्या या कॅम्पचा सर्व ग्राहकांनी पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हुंदाई गारवे शोरूम व्यवस्थापनतर्फे सांगण्यात आले आहे की, आम्ही पूर्णपणे ग्राहकांना १०० टक्के समाधानी करतो आणि या पुढेही जास्तीत जास्त ग्राहकांना समाधानी करण्यास सतत प्रयत्न करीत आहोत. तरी आपण या ‘ह्युदाई आल्वेज आराऊंड कॅम्प’ला येऊन पुरेपूर फायदा करून घ्यावा.
कॅम्पच्या अधिक माहितीसाठी व सर्व्हिस बुकींगसाठी
अभिनंदन (वाकड शोरूम) – 9545511300
इम्रान (नारायणगांव शोरूम) – 9545557720
निखिल (वडगाव शोरूम) – 9545557729
योगेश (फॉर एक्सचेंज) – 9545296999
यांच्याशी संपर्क साधावा.
ह्युदांई ऑलवेज अराउंड कॅम्पची वैशिष्ट्ये..
# हुंदाई वाहनधारक आणि नवीन वाहन खरेदीसाठी उत्सुक असणाऱ्यांसाठी खास आयोजन
# या कॅम्पमध्ये हुंदाई मॉडेल्सचा टेस्ट ड्राईव्ह उपलब्ध
# तुमच्या वाहनांची मोफत १८ पॉईंट तपासणी आणि कारचे मूल्यमापन केले जाणार आहे.
# तसेच नवीन हुंदाई वाहन खरेदीवर विशेष सवलती आणि सेवा व दुरुस्तीवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध
# जुन्या वाहनांच्या एक्सचेंजसाठी सुद्धा उत्तम संधी.